Friday, November 6, 2009

विषाद



विषाद

ठरवलं आज तुझ्यावर रागावाचं !
ठरवलं आज नाही बोलायचं !!

या 'एकतर्फी' वाटणाऱ्या नात्याचं काय करायचं !

एकाने निर्मतेने सर्व काही सांगाचं !
आपली सुख-दुःख ,problems share करायची !!
आणि दुसऱ्याने नेहमीच त्याची टिंगल उडवायची !!!

एकाने heartच्या 'the most closest' ठेवाचं !
आणि दुसऱ्याने त्याच closeness चा अभाव दाखवायाचा !!

एकाने हक्काने मदतीचा हात सुद्धा मागायाचा !
आणि दुसऱ्याने तो द्यायचा !!
पण तरीही दूर वाटतो स्पर्श त्या हाताचा !!!

या
ळव्या मनाचं काय तरी करायचं !
मिळेल त्यात समाधानी तो कधीच नाही व्हायचा !!
बहुतेक त्याला एक गोष्ट नाही
ली -
'गरज फक्त का आपली ?'

'आज रागवू' असं तर ठरवलं !
पण लगेच समजलं !!
खंत आहे मनातली !
गरज आहे आपली !!
त्यात तुझी चुक कसली !!!

तेव्हा...
ठरवलं आज तुझ्यावर रागावायचं !
पण काही नाही बोलून दाखवायचं !!
As usual सर्व काही विसरायचं !
नी परत हसत- खेळत रहायचं !!
नी परत हसत- खेळत रहायचं !!!

(composed before 16 July 08)

1 comment: